"फक्त तुझ्यासाठी...!" • मी गेलो होतो परत येण्यासाठी, मी येणार फक्त तुझ्यासाठी...!! • परत येऊन, तुला डोळे भरुन पाहण्यासाठी...!! • मी तुला दिलेल्या वेदनांचा, हिशोब तुला देण्यासाठी...!! • मी येणार, फक्त तुझ्यासाठी...!! • पुन्हा तुला माझ्या मिठीत घेण्यासाठी, पहील्यापेक्षा जास्त प्रेम देण्यासाठी...!! • तुझा रुसवा दुर करण्यासाठी, मी येणार फक्त तुझ्यासाठी...!! • तुला कायमची माझीच करण्यासाठी, मी येणार फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी...!! • जमलच तर मला माफ कर, माझ्यासाठी नाही तर आपल्या प्रेमासाठी...!!!
0 likes
0 shares