फक्त स्रीयांसाठी ... पूर्ण दिवस किचन मध्ये एका पायावर उभे रहानू काम करा . तरी कोण नाही पाहणार , घरातील सर्व काम पूर्ण करा तरी कोण नाही पाहणार , काम करतानां कितीही थकले तरी कोण नाही पाहणार ... . . पण ज्यावेळी तुम्ही मोबाईल हातात घेताना तेव्हा घरातले सर्व लोक रागाने बघतात ... ☝ ☝ ☝ ☝ ☝ Special for Ladies 😜
0 likes
0 shares