V
Vivaan Singh
Good_Morning · Marathi · Motivation
*_फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, पण अगरबत्ती नाही..._*🍂💞 *_कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही विझवु आणि रोखु शकत नाही...!!!_* 🙏शुभ सकाळ🙏
134 likes
22 shares