*फणसाची* *चव* *आणि* *रूप* *यातला* *फरक* *खाणार्याला कळतो.* *माणसांची* *पारख* *ही त्यांच्या* *रूपावरून* *करू नका,* *खरा महत्वाचा असतो तो त्यांचा* *स्वभाव*. *आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते....* *चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री* *ही ऊसासारखी असते,* *तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,* *किंवा ठेचून बारीक बारीक करा* *तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल....🌹* *💐 🌷शुभ सकाळ🌷 💐* *🌺सुंदर दिवसाची सुंदर सुरवात 🌺*?
0 likes
0 shares