Back to feed
D
Dhruv Kulkarni Love · Marathi · Romantic

फ्रेंड्स एक वेळेस नकी वाचा ..... ❤ एक सुंदर प्रेमकथा..❤ तो - I Love You ती - फक्त एका अटीवर हो बोलेन. तो - अट सांगून तर बघ,, ती - जर आयुष्यभर साथ देनार असशील तरच हो बोलेन,, तो - अग राणी ही काय अट झाली का, मी तर सर्वस्व तुझाच,, झालोय ग, मला आता माझं उरलेलं आयुष्य तुझ्या सोबतच काढायच आहे.... ...♥ (ती निर्भान होऊन त्याचा शब्द न् शब्द ऐकत होती, तिला विश्वास बसत नव्हता की कुणी तिच्यावर सुद्धा इतकं प्रेम,, करणार आहे, तिने क्शनाचाही विलंब न लावता त्याला हो बोलून,, टाकलं, दोघे एकमेकांसोबत खुप खुष होते वेळ पण छान जात होता, गप्पा टप्पा, भेटी- गाठी, रूसवा-फुगवा, जे प्रेमात असत ते सगळ अगदी व्यवस्थित सुरू होतं की अचानक तिला एक प्रश्न,,,, सारखा भेडसावू लागला, त्याने पण तिच्या मनातला अस्वस्थपणा बरोबर हेरला) तो- काय ग पिलू काय झाल माझं काही चुकल का? ती- नाही रे तुझ काहीच नाही चुकल तो- मग तू इतका विचार कसला करत आहेस, दोन दिवस झाले पाहत आहे मी तू खुप टेंशन मधे आहेस....? (त्याचे हे शब्द ऐकून तिच्या डोळयातून चटकन पाणी आले व ती बोलू लागली) ती- तुझ्या घरचे मला Accept करतील ना रे..... ...♥ तो- अग बस एवढुसं कारण आणि तू एवढं टेंशन घेतल आहेस मी आजच बोलेन घरच्याशी....? (एवढ बोलून तो निघून गेला, ती त्याच्या पाठमोरी आकृती कडे पाहतच राहीली ) तो- आई बाबा मला तुमच्याशी खुप महत्वाच बोलायचय त्याचे वडिल- काय बोलायचय,,, त्याची आई- अरे बोल ना बाबा काय झालं....? तो- माझ एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचय.... ...♥ (हे ऐकताच त्याच्या वडिलांना त्याचा खुप राग आला, त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या आवेशातच त्यांनी त्याच्या जोरात कानाखाली लगवली, त्याची आई मधे आली व बोलू लागली) त्याची आई- अरे तुला कळतय का तू हे काय बोलतोएस,,, तुझी हिंमत झालीच कशी आमच्याशी अस स्वत:च्या लग्नाबद्दल बोलायची, हेच संस्कार दिलेत का आम्ही तुला, कोण कुठली मुलगी पसंत केली आहेस कुणास ठाऊक.... ...♥ ("कोण कुठली मुलगी पसंत केली आहेस कुणास ठाऊक" हे त्याच्या आईचे शब्द त्याच्या कानावर पडताच त्याला राग अनावर झाला) तो- आईईईईई.....! मला हव तेवढ बोला पण प्लिज तिला नका काही बोलू, खुप खुप खुप चांगली आहे ग ती खुप प्रेम करते ती माझावर.... ...♥ (हे ऐकताच त्याची आई स्तब्ध झाली, तिला कळून चुकलेल की त्याची काहीच चुक नव्हती तरीही आपण त्याला बोलत आहोत, पण त्याचे वडिल काही ऐकण्याच्या मन:स्त्थितित नव्हते) त्याचे वडिल- तू काहिहि बोललास तरी आम्हाला हे पटलेल नाही, आता तू हा विषय काढून टाक डोक्यातून...... ...♥ तो- बाबा जर हेच वाक्य मला जर बहिण असती अण् तिला वापरल गेलं असत किंवा तिला जर या परिस्त्थितीला सामोरं जाव लागल असत तर तुम्हाला कसं वाटल असतं...? (हे ऐकून त्याचे वडिल त्याच्याकडे पाहतच रहिले, त्याने ही लढाई जिंकली होती, त्याने होकार मिळवला होता, त्याच्या आई वडिलांनी मुलीला न पाहता लग्नासाठी परवानगी दिली होती, आता तीची बारी होती घरी सांगायची, त्याआधी दोघांनी भेटायच ठरल)..... ...♥ ती- मला खुप भिती वाटतिये रे, खुप कडक आहेत माझे बाबा, मला मारतील ते मी जर हा विषय काढला तर... तो- मग काय करायच ठरवल आहेस ती- तू येना प्लिज माझ्या घरी, तू सुरूवात कर मग मी सांभाळून घेईल सगळ....? तो- PROMICE ती- हो रे बाबा PROMICE तो- ठिक आहे मी येतोय उद्या तुझ्या घरी, तू फक्त तयार.... ...♥ रहा OK....? ती- OK (ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला, त्याने सगळी परिस्त्थिती तिच्या वडिलांना सांगितली, तिच्या वडिलांचा रागाचा पारा चढला, तळपायाची आग मस्तकात, तिला जोरात हाक मारून बाहेर सगळ्यासमोर बोलवण्यात आल, ती थरथर कापत होती, दरदरून घाम आलेला, तिची अग्निपरिक्शा तर नव्हती पण त्यापेक्शा कमी पण नव्हती, ती बाहेर आली सर्वासमोर, तिला विचारण्यात आल की हा मुलगा जे बोलतो आहे ते खरे आहे काय, तिला फक्त हो किंवा नाही हे उत्तर द्यायच होत, त्याने त्याची कामगिरी एकदम चोख बजावली होती आता तिची बारी होती, तिने त्याच्याकडे पाहिले तो आशाभूत नजरेने तिच्याकडे पाहत होता बहुतेक,,,, त्याला कळून चुकलेल की ती भितीपोटी माघार घेईल,,, वातावरण खुप तापलेलं होत, सगळे तिच्या उत्तराची वाट पाहत होते, ती बोलू लागली) ती- बाबा खुप विश्वास आहे ना तुमचा तुमच्या लेकिवर, तर मग माझ पण हे कर्तव्य बनतं की माझ्या आयुष्यातील एक,,, महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगावी जर मी तुम्हाला हे,, नाही सांगितल तर मी तुमचा विश्वासघात केल्यासारख होईल....? बाबा तो जे जे बोलत आहे ती एक न् एक गोष्ट खरी आहे, हो प्रेम करते मी त्याच्यावर आणि तुमची परवानगीने मला लग्न करायचय त्याच्याशी, प्लिज बाबा एकदा सकारात्मक पणे विचार,,, करा आमच्या नात्याबद्दल आणि हो तुमच्या पद्धतिने त्याची कसोटी घ्या पण प्लिज एकदा त्याचा विचार करा..... ...♥ (तिच्या घरचे सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होते अन् ती बेभान होऊन आपल्या प्रेमाची बाजू मांडत होती, आणि तो आनंदाश्रू ढाळत तिच्याकडे कौतुकाने पाहत होता, त्याला गर्व वाटत होता की एका खुपच जबाबदार व समजुतदार मुलीशी तो प्रेम करत होता) यानंतर काय.... ...♥ अहो काय होनार तिचे वडिलांनी काहीच प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले व काही वेळांनी परत आले व तिच्याकडे पाहून एक मस्त स्माईल दिली, तिनेही जराही विलंब न करता बाबा अशी मोठी किंकाळी मारून बाबांना जोरात मिठी मारली.... ...♥ मित्रांनो आता हे सांगायला नको की त्यांच लग्न झाल, प्रेम करायला सोप्प आहे पण ते निभवायला वाघाच काळीज लागतं.... ...♥ कशी वाटली प्रेमकथा, छान ना मग चला तुम्ही कुणावर खरं प्रेम... ...♥ केलं असाल तर नक्की शेअर करा....

0 likes 0 shares
WhatsApp