फ्रेंड्स हि कविता एकदा वाचा पण अश्रू नका ओघळू ----------> ( ( कवितेचे नाव -: वरात निघाली सये वरात निघाली सये वरात म्हटलंय कोण--म्हटलंय कोण निघते वरात फक्त लग्नाची मागे वळून एकदा बघ तर निघाली माझ्या हाडांची वरात वरात निघाली सये वरात निघते सर्वांची वरात जशी तसेच निघाली माझ्या दारातून ये तर एकदा पाहण्यास हा खेळ बघ लाजेल तूझी ही भातुकली वरात निघाली सये वरात हा खेळ राखलेल्या मनी माझ्या ऊलटला आता या धरणीमातेवरी डोके टेकवलो वंदन केलो आजतरी पाहण्यास बोलाव तिला शेवटचं मला पाहून तरी रडेल ती सदा पाहिलस ना तू शेवटी वळून मला बघ दिसतंय का अश्रू माझ्या डोळ्यात एकदा या मुखाला जवळ येउन पहा बघ मग जाणवेल तुला भविष्य माझं मी नष्ट केलं होते नव्हते स्वप्न मी सर्वच पुरवलो आता बघ सये माझी वरात निघाली तुझ्याच अंगणातूनी आजतर तू नक्की रडणार वाटे या मनी मेल्यावरही एकदा पाठीशी पाठ लावून पहा बघ येते ना पिरतीचा वास निघाली सये--निघाली सये नाही थांबणार मी आता कारण जिंकलोय मी या प्रेमात लोकं सारे जमा झाले चार खांद्यावर माझी अर्थी घेउनी बघ तर एकदा माझी वरात कारण मज्जा वाटतेय या मनी पाहिली तुझी आई माझ्या वरातीकडे अश्रूमात्र ती ही ओघळली त्रास होतोय गं सर्वांना पण तुला सोडूनी का गं?? विस्कटलं असं भविष्य माझं दगडासारखे मन गं तुझे मातीसारखे प्रेम गं तुझे मिसळला असा कशातही सये पण गत तुझी तशीच प्रिये आयुष्य माझं फुललं होतं स्वप्नांना दिशा नवी जागली होती वेळ कशी सरली ही या वाटी जे फूटके नशिबच कारणी ठरले आज झोपलो मी या आरामाच्या वाटेत काही नकोय मला आता उजेडला मनातला गाभारा पण स्वप्नांच्या आशेत तो ही परतला कसे असते आयुष्य विचित्र नसलेले आपले व्यक्ती तरी जवळी असल्याचा प्रयत्न माजवितो बघ सये एकदा डोकावून या वराताला आठवेल का तुला सर्वकाही नसेल आठवले तरी मात्र चिंता नाही कारण आरामाचं आयुष्य घेउनी मी मागे परतणार नाही सोसले होते मी ही खूप काही विरह आता मात्र कसलीच आंस नाही सोडलो बघ मी हे जग आता झाली ना मुफ्त तू या बंधाकडून आभाळही रडला जरा पाहूनी माझी वरात आता एकदा भांस झाला त्यालाही म्हणून तो ही हसला पाहूणी तुला।
0 likes
0 shares