S
Sahil Chauhan
Good_Morning · Marathi · Social_Awareness
फुले शिकवतात......, गुलाब सांगतो, येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुध्दा हसायचं असतं; रात रानी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखात ही फुलायचं असतं; सदाफुली सांगते, रुसुन रुसुन रहायचं नसतं, हसुन हसुन हसायचं असतं; बकुळी म्हणते, सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं, गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं; मोगरा म्हणतो, स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो; कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवुन फुलायचं असतं. Good morning 💥💫🍁🕉साई राम जी🍁💫💥
133 likes
52 shares