Back to feed
K
Kunal Reddy Love · Marathi · Romantic

फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…

0 likes 0 shares
WhatsApp