K Kiara Deshmukh Love · Marathi · Romantic बघा आले ते प्रेम पाखरू प्रेमळ तुज्या मनाला येवू दे थोडे आणखी जवळ. तुटू दे आता बंदिवास सारा संपू दे नकाराचा दरारा दे हातात हात जरा प्रेमाने बघ सलाम दिला तुला मला ह्या जगाने. lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy