Back to feed
V
Vivaan Iyer Love · Marathi · Romantic

बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटीमोठ्याने म्हणाला “आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. . . तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत, . त्यांच काय झाल ? .👇 . . . . भयान शांतता

145 likes 46 shares
WhatsApp