S
Sara Iyer
Heartbreak · Marathi · Heartbreak
बंता : बायकोबरबरचं भांडण संपलं का? संता : ती गुडघे जमिनीला टेकवून माझ्यासमोर आली. बंता : गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय? संता : काही नाही, ती एवढंच म्हणाली की पलंगाखालून बाहेर या. मी आता तुमच्यावर ओरडणार नाही.
217 likes
40 shares