बेधुंद तो पाऊस बेधुंद तु. .. . बेधुंद सरी बेधुंद ओले तुझे केस... . बेधुंद ते नभ बेधुंद तुझ्या ओठांवरचा थेंब... . बेधुंद विजांचा कडकडाट आणि घाबरलेली तु. .. बेधुंद होऊन तु मारलेली घट्ट मिठी... . बेधुंद मी तुझ्या डोळ्यांमध्ये बेधुंद तु माझ्यासोबत पाऊसात भिजतांना... . बेधुंद मी तुझ्या ओठांवरचा थेंब माझ्या ओठांनी टिपण्यात... . आणि बेधुंद तो पाऊस आपल्या सोबत...
0 likes
0 shares