Back to feed
R
Reyansh Yadav Love · Marathi · Romantic

बेधुंद सूटलेला वेभान वारा तुला पाहताच केला त्याने मला ईशारा... क्षणार्धात प्रेम जडले तुझ्यावरती नजरेला नजर सुंदर भीडती... गोड तुझ हसण आणि मनमोहक तुझ लाजण माझी झोप उडवून जाते अन नसलीस कधी जवळ माझ्या तर तुझी आठवण माझ्या पापण्या भिजवून जाते... प्रत्येक वाटेवर माझी साथ देण्यासाठी वेळोवेळी तू धावली धन्यवाद त्या माझ्या बाप्पाला वेळीच तू मला गावली...वेळीच मला गावली..

0 likes 0 shares
WhatsApp