Back to feed
A
Aadhya Kumar Love · Marathi · Romantic

बाबा कशी आहेस बाला ? कुठे आहेस आता? कामं झाली का? असं रोज विचारता तुम्हीं बाबा। ! जेवलीस का वेलेवर? धावपल बेताने कर कालजी घे आराम कर असं तुम्ही म्हणता बाबा ! मजेत रहा आनंदी रहा तुझा आनंद तोच माझा ! मी बरा आहे माझी चिंता करु नको बाबा तुम्ही म्हणता... झकास झालय!! कमाल केलीस !! फस्ट क्लास!!! कधी केलस ? ही शाबाशी तुमचीच बाबा!! प्रयत्न कर! कठीण काही नाही जमेल तुला सोपं आहे, करत रहा! हे प्रोत्साहन तुमचेच बाबा! मी आहे ना तुझ्यासोबत हा विश्वास तुमचाच बाबा मी येतोय तुला काय हवय? काय आणू तुझ्यासाठी? हे निरपेक्ष प्रेम तुमचेच बाबा!!!!! म... या ना बाबा.......

0 likes 0 shares
WhatsApp