Back to feed
I
Ishaan Kulkarni Love · Marathi · Romantic

बायको आपल्यावर खुपच प्रेम करते असे वाटत असेल तर, जेवण झाल्यावर एकदा बेडशिट ला किंवा पडद्याला हात पुसून पहा... तुमचा सगळा गैरसमज दूर होईल...!! 😂😂😂 😀😀😀😀😀🤾😀

23 likes 76 shares
WhatsApp