A Arjun Malhotra Love · Marathi · Romantic बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा : बहिणीशी बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय. lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy