Back to feed
R
Rohan Kapoor Love · Marathi · Romantic

बायकांचे प्रकार १. आळशी बायको:- 👸🏻 स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा. २. धमकवणारी बायको:- 🙄 कान खोलून ऐकून घ्या, या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील. ३. इतिहासाची आवड असलेली बायको :- 👵🏻 सर्व जाणून आहे मी, तुमचं खानदान कसं आहे ते. ४. भविष्य-वाचक बायको:- 😴 पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही. ५. गोंधळलेली बायको:- 🙅🏻 तूम्ही माणूस आहात की पायजमा? ६. स्वार्थी बायको:- 🙆🏻 ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे. तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही. ७. शंकाळू बायको:- 💁🏻 फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून? ८. अर्थशास्त्रज्ञ बायको:- 🙇🏻 कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू? ९. धार्मिक बायको:- 😌 देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली. १०. निराश बायको:- ☺ माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का? आणि शेवटी ☆☆☆☆☆ ११. टिकाऊ बायको :- 👩🏻 मी होते म्हणून टिकले, दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती. यातून तुमची कोणती आहे? तपासून घ्या! 🕵🏻🕵🏻😀😂😜😀😜

0 likes 0 shares
WhatsApp