Back to feed
R
Riya Bose Love · Marathi · Romantic

बोयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंड ला पळूनजाऊन लग्न करू म्हणत असताना गर्लफ्रेंड ने सांगितलेल्या ओळी.. . . तुझ्यासाठी मी सर्वकाही सोडलं असतं; पण तिचं काळीज कसं दुखवू जी रोज दरवाज्या जवळ येवून मला सांगते "लवकर घरी ये हा.....मी तुझी वाट पाहतेय.....

0 likes 0 shares
WhatsApp