Back to feed
M
Manav Gupta Love · Marathi · Romantic

बरसणाऱ्या पाऊसाची एक सर मी, अलगद झेलणारी ओंझळ तुझी.. पाऊसातील थंड वारा मी, अन गरम ऊब देणारी मिठी तुझी.....

0 likes 0 shares
WhatsApp