Back to feed
A
Aditya Patel Love · Marathi · Life

बोलणारा सहज बोलुन जातो, त्याला कुठं माहीत असतं ऐकणाराच्या मनावर शब्द न शब्द कोरला जातो... जाणारा सहज जगाचा निरोपव घेतो, त्याला कुठं माहीत असतं त्याच्या मागे कुणीतरी रडत असतं... वेळ न थांबता निघून जाते, तिला कुठं माहीत असतं तिच्यामुळे कोणाला तरी फार उशीर होतो... जीव लावणार कुणी भेटलं की इतका लळा लागतो, पण त्याला कुठे माहीत असतं जीव लावुन कुणीतरी दुर जाणार असतं......

0 likes 0 shares
WhatsApp