Back to feed
A
Aadhya Sharma Good_Morning · Marathi · Heartbreak

बोलताना जरा सांभाळून, शब्दाला तलवारी पेक्षा धार असते.. फरक फक्त एवढाच कि, तलवारीने मान तर शब्दाने मन कापले जाते.. जरी तलवारीच्या जखमेतून रक्त आणि शब्दाच्या जखमेतून अश्रू येत असतील तरी... दोघांपासून होणारी वेदना मात्र सारखीच असते... शब्दच माणसाला जोडतात, आणि शब्दच माणसाला तोडतात.. हे शब्दच आहेत, ते कधी रामायण तर कधी महाभारत रचतात, तुझ्या एका शब्दावर माझे हसणे, तर तुझ्या एका शब्दावर माझे रडणे अवलंबून आहे... म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून, शब्दाला तलवारी पेक्षा धार असते.. ** शुभ सकाळ ** Good Morning आपला दिवस आनंदात जावो !! ..

187 likes 7 shares
WhatsApp