बालपणीच्या आठवणी... <3 असावा सुंदर चॉक्लेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.. . चॉक्लेटच्या बंगल्याला टॉफीच दार शेपटीच्या झुपक्यान झाडून जाईल खार.. . गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन हेलो हेलो करायला छोटासा फोन.. . बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार पेपेरमींटच्या अंगणात फूल लाल लाल.. . चांदीच्या झाडामागे चंदोबा रहातो छोट्याश्या फुलाशी लपाछपी खेळतो.. . उंच उंच झोक्याचा खेळ रंगला मैनेचा पिंजरा वर टांगला.. . किती किती सुंदर चॉक्लेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला... :) 💓💓💚💓💓💚💚💚💓💚💓💚💓💚💓💓💚💚
231 likes
78 shares