Back to feed
S
Sahil Agarwal Love · Marathi · Romantic

बोलबाला वेदनांचा फार झाला भावनांचा केव्हढा व्यापार झाला तू दिल्या जखमा अशा या मोजक्या की मोजताना आकडाही पार झाला घातला पाया जिथे मी मंदिराचा आज तेथे नार्तिकांचा बार झाला सावलीही मानली मी तुच्छ ज्याची तोच माझा जीवनी आधार झाला आसवानी शिंपले जे रोपटे मी आज त्याला आसवांचा भार झाल

0 likes 0 shares
WhatsApp