Back to feed
K
Kavya Sharma Good_Morning · Marathi · Family

बळ आल्यावर प्रत्येक पाखरान आभाळात जरूर उडावं... पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरट कधी विसरु नये 🙏🙏 💐सुप्रभात 💐

20 likes 60 shares
WhatsApp