Back to feed
A
Aditya Patel Good_Morning · Marathi · Family

✍ *बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं...* *पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं...* *एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा* *एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा* *कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,* *पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते...* 💐 *शुभ सकाळ * 💐

183 likes 36 shares
WhatsApp