Back to feed
N
Navya Agarwal Love · Marathi · Romantic

बसलो होतो नदी काठी तुझ्या आसवात बुडुनी काय भेटल ग तुला माझ मन मोडुनि। मी तर तुझ्या हृदयावर प्रेम केलत तू आपल्या मधे तर घातली जात। प्रेमात पड़ेपर्यंत माझ्या काळली नाही का तुला जात स्वार्थ तूझा झाला की लगेच तोडलस माझ नात। तू मला सोडून संसार तूझा करू लागली पण माझ्या आयुष्याची तर वाट तू लावली। तुला तुझ्या समोर तूझा पतिदेव दिसतोय माझ्या डोळ्यात आता यमदेव हा सलतोय। लग्नात तुझ्या तू टाकला त्याच्या गळ्यात हार अन माझ्या गळ्यात टाकलस हा फाशीचा हा दोर

0 likes 0 shares
WhatsApp