Back to feed
D
Dhruv Verma Love · Marathi · Romantic

भूइलाया मेघूटांच दान चहूकडं बहरल रान पाटामदी झुळझूळ पाणी पाखरांच्या चोचींतली गाणी" "शेतामधे राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा आभाळाच्या छातीचा" वेडापिसा छंद असा लागला तूझ्यात जीव रंगला रंगला "माझा जीव झाला येडापिसा ......गूगंला हा हरपून देहभान......झिंगला ह्या पिरतीच्या रंगामधि.....दंगला" तूझ्यात जीव रंगला

0 likes 0 shares
WhatsApp