Back to feed
R
Riya Sharma Birthday · Marathi · Romantic

*भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले*.... *आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*.... *तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे* *पांडुरंगा* *माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*... *👣||राम कृष्ण हरी||👣* 🚩🙏💐 आषाढ़ी एकादषिच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🚩

114 likes 82 shares
WhatsApp