Back to feed
R
Reyansh Mehta Love · Marathi · Romantic

भाकरी मिळवणे तसे अवघड नाही. पण असा माणूस मिळणे कि ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघड आहे माणसे जपा.

0 likes 0 shares
WhatsApp