भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात. . . सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?🌑🌓🌏🌖🌔🌓🌏 . . बंडू - सर, भावा-बहिणीचा.. . . सर - काय ? . . . बंडू - हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो.. 🌜🌜🌜🌜🌏🌍🌎😁😁😁😁😁
0 likes
0 shares