K Kabir Pawar Love · Marathi · Romantic भिजल्या मनाला हवी प्रियकराची साथ... थिजल्या जीवाला हवी रिमझिम बरसात... ग्रीष्मात हवी वळवाच्या सरीची प्रेमळ साथ... तहानल्या मनाला हवी फक्त प्रेमाची बरसात... lovepremromanticrain 0 likes 0 shares WhatsApp Copy