K Kunal Mishra Love · Marathi · Romantic भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे | वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे | जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला | असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला lovepremromanticsad 0 likes 0 shares WhatsApp Copy