Back to feed
V
Vivaan Das Love · Marathi · Life

भेटीसाठी व्याकुळ झालेले मन आज त्रुप्त होणार ,💕 तुझ्या माझ्या भेटीला आज मुहुर्त सापडणार , वाटते जराशी भिती तरी माझ्या समोर तु असणार , आज सगळ्या जगाला विसरुन फक्त तुलाच पाहणार. 💓👉👱💓👱👉💓👱👉💓👱👉

0 likes 0 shares
WhatsApp