Back to feed
I
Ira Kumar Love · Marathi · Romantic

भरू दे आकाश कितीही ढगांनी खऱ्या प्रेमापुढे ते ढग ही निवतील, लाख येवू दे अडथळे, , तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील..

0 likes 0 shares
WhatsApp