R
Riya Patel
Good_Morning · Marathi · Spiritual
भरलेला खिसा माणसाला " *जग* " दाखवतो ... आणि रिकामा खिसा याच जगातली " *माणसं* " दाखवतो.. ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकतघेता येतं त्याला उचलता येत नाही. *""विचित्र आहे पण सत्य आहे""* आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !! *जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती*...!! 🙏शुभ सकाळ🙏
5 likes
23 shares