Back to feed
S
Sahil Patel Motivation · Marathi · Motivation

✍... *भरोसा* *जेवढा मोठा असतो* *धोका त्याच्याही पेक्षा मोठा* *असतो.* *फुल कितीही सुंदर असू द्या* *कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.* *माणूस कितीही मोठा झाला तरी* *कौतुक त्याच्या गुणाचे,विश्वासाचे होते.* *आपण किती ही मोठे व्हा पण* *विश्वासास पात्र रहा.* 💐🙏शुभ.सकाळ🙏🏻💐

8 likes 40 shares
WhatsApp