S
Sai Rao
Good_Morning · Marathi · Shivaji_Pride
*भरोसा* *जेवढा मोठा असतो* *धोका त्याच्याही पेक्षा मोठा* *असतो.* *फुल कितीही सुंदर असू द्या* *कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.* *माणूस कितीही मोठा झाला तरी* *कौतुक त्याच्या गुणाचे,विश्वासाचे होते.* *आपण किती ही मोठे व्हा पण* *विश्वासास पात्र रहा.* *_सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा_* *🌹शुभसकाळ🌹* 🚩 *छत्रपती सेना* 🚩
182 likes
85 shares