Back to feed
A
Aarav Iyer Love · Marathi · Romantic

भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही... अचानक काल राती मज याद तुझी आली उरात असा वणवा पेटवूनी गेली... पेटून मी भस्म होऊन राख राख झाली इतक्यात......... सोसाट्याचा वारा येऊन गेला संगतीला मला घेऊन विस्तारले मी चहुकडे ना उरले कुठेही.........

0 likes 0 shares
WhatsApp