A Atharv Chauhan Love · Marathi · Romantic भाव मनीचे कळले तुला आणखी मला काय हवं तुझे काय आणि माझे काय अश्रुंनी सु्द्धा मन जुळायला हवं… तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी, माझे मीपण हरवून, तुझ्यात हरवलेला मी… lovepremromanticsad 0 likes 0 shares WhatsApp Copy