S Sai Bhat Love · Marathi · Romantic भाषा प्रेमाची आज मला कळते , तळमळत मन माझे तुझ्याकडे वळते … दूर असूनही मन माझ्याशी जुळते , आठवणीतही खरच तुझ्या भेटीचे मन मिळते . loveromanticभाषाप्रेमाचीमला 10 likes 32 shares WhatsApp Copy