Back to feed
S
Sai Agarwal Love · Marathi · Romantic

मी :- Hii आज उशीर झाला..? ती :- हो ना खुप च उशीर झाला वाटतंय... 😏 मी :- म्हणजे..? ती :- चांगल्या रंगल्या होत्या तुमच्या गप्पा... 😏 मी :- हो सहजच 😊 ती :- एवढ्या हसत खेळत बोलत होतात की जसे काय Gf आणि Bf च आहात... मी :- ती माझी चांगली मैत्रीण आहे.. 😒 ती :- हो का म्हणून एवढ्या जवळ जवळ येऊन बोलत होती...😒 मी :- तुला काय म्हणायचं आहे... 😕 ती :- तिच्याशी बोलायचं नाही... मला आवडत नाही ती.. 😏 मी :- ओके नाही बोलणार Bye... 😕 . ( मी तिथून निघून गेलो आणि पुर्ण दिवस तिच्यशी बोललो नाही... कॉलेज संपल्यावर ) . ती :- ए कुत्र्या !! आता जास्त नाटक नको करू.. 🙁 मी :- hmm 😏 ती :- जा बोल तिच्याशी... 😏 उगाच असं तोंड नको पाडू... मी :- hmm 😏 ती :- सॉरी ना... ती तुझ्याशी एवढी चिपकून बोलते मग मला नाही आवडत... मला Jealous Feel होतं... ☹ मी :- अरे ती कशी ही बोलु दे, काही करू दे... पण तिच्या कडे एक गोष्ट नाही आहे जी तुझ्याकडे आहे.... 😚 ती :- कोणती...?? 🙄 मी :- माझं ह्रदय... ❤ जोपर्यंत ते तुझ्याकडे आहे कोणी ते चोरू नाही शकत.... 🤗 ती :- आय लव यु सो मच 😘😘 मी :- आय लव यु टू.... 😘

0 likes 0 shares
WhatsApp