Back to feed
D
Diya Reddy Love · Marathi · Romantic

मी आहे एक वेडा मुलगा जो तुझ्यावर खुप प्रेम करतो आठवण तुझी आल्यावर कविता करत बसतो.. कधी तुझ्या केसांत गुंततो, कधी तुझ्या डोळ्यात बुडतो, कधी तुझ्या ओठांवर अडकती, तर कधी गालवर गोड हसू आणतो... नेहमी काहीना काही उपमा देतो आज परी तर उद्या सरी..........! प्रेम फक्त मीच करतो असे काही वागतो पेनाची शाई संपली तरी माझे शब्द काही संपे ना माझ्या कविता तुला हट्टाने बघायला सांगतो कवितेत तुच आहे अशी जाणीव मात्र करून देतो कवीता तुला आवडली की तु हाता मागे चेहरा लपवून खुप गोड हसतेस............ ! ते हसणे बघण्यासाठीच मी कविता करतो मी कविता करतो फक्त तुझ्या साठी....... 💞❤️💞❤️❤️💞❤️❤️💞❤️❤️💞❤️❤️💞❤️❤️💞

0 likes 0 shares
WhatsApp