S
Sara Gupta
Good_Morning · Marathi · Motivation
मी "कोणापेक्षा" तरी चांगले करेन याने काहीच फरक पडत नाही... पण मी "कोणाचे" तरी चांगले करेन याने बराच फरक पडेल...!! आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाचा रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात...!! "आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो.. फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची जिद्द आपल्यात हवी असते..... ** सुप्रभात ** आपला दिवस आनंदाचा जावो !! ...
62 likes
73 shares