Back to feed
K
Kunal Deshmukh Good_Night · Marathi · Motivation

मी काल रात्री बघितलेल्या काही ब्रेकिंग न्युज... १. मुली आणी सर्व महिला आता पार्लर ला कधीच जाणार नाहीत... २. बायका खरेदी वर बहिष्कार टाकणार... ३. सास बहुच्या सिरिअल्स बंद होणार... ४. यापुढे गर्लफ्रेंड आपल्या बॉय-फ्रेंडला मिसकाल न करता कॉल करणार... : : : अर्थात सांगायची गरज नाही कि मी झोपेत होतो... तुम्हांला पण काही ब्रेकिंग न्युजची स्वप्न पडतात का...? नाही ना? मग झोपा आता म्हणजे पडेल... स्वप्न हो.. शुभ रात्री

155 likes 37 shares
WhatsApp