Back to feed
V
Vanya Mehta Love · Marathi · Romantic

मी कविता का लिहितो हे मला खरंच कळत नाही.. कारण जिच्यासाठी मी त्या लिहितो.. तिच्यापर्यंत त्या कधीच पोहोचत नाही.. आणि मनाची परत घालमेल नको म्हणून मी ही त्या परत वाचत नाही..

122 likes 12 shares
WhatsApp