मी जेव्हा आठवणीचे किस्से उलगडवतो, तेव्हा खुप सारे मित्र आठवतात.... मी जेव्हा व्यथित केलेल्या क्षणांचा विचार करतो, तेव्हा काही मित्र आठवतात.... मी जेव्हा रात्री उशीरापर्यंत जागतो , तेव्हा काही मित्र आठवतात... काही क्षण फुलांसारखे होते, काही गोष्टी गंधासारख्या होत्या... मी जेव्हा या शहरात फेरफटका मारतो , तेव्हा काही मित्र आठवतात... सर्वाचे आयुष्य बदलले, नवीन क्षितीज गाठले, कुणाला नोकरीमधन फुरसत नाही... कुणाला मित्रांची गरज नाही.... सारे मित्र हरवले... "तू" वरनं "तुम्ही"आणि "आप" झाले... हळूहळु वय होतं... जीवन आठवणींच पुस्तक बनुन राहत, कधी कुणाच्या आठवणीने तड़पड ऱाहतो... तर कधी कुणाच्या आठवणींमध्ये अायुष्य निघुन जात ... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणि म्हणत जगायच असत, कधीसुख कधी दु:ख जीवन ह्याचच नाव असत... रत्न कधी समुद्र किनार्यावर नाही मिळत , आणि जुने मित्र आयुष्यात परत नाही मिळत
0 likes
0 shares