Back to feed
I
Ira Yadav Love · Marathi · Romantic

मी ताज हॉटेलमध्ये गेलो.का गेलो?अहो सांगायचं काय आहे त्यात एवढं आज आमचीwedding annivarsary. बायको अजुन यायची होती.पण एका टेबलवर एक चाळीशीतली एक सुंदर स्त्री बसली होती.मि तिच्याकडे चोरट्या नजरेने बघत होतो पण तिला ते समजलं आणि मला तिने हाक मारली मलाही तिच्याशी थोडं बोलायचं होतं।मी तिथे गेलो.तीःतुम्हाला लाज नाही वाटत पन्नाशीतले असुनही असले धंदे करता।मीःसॉरी...पण इथे थांबुन काय करायचं म्हणुनच थोडा टाईमपास....i m so sorry तीःits ok बसा.कपड्यावरुन तर खुपच सभ्य दिसताय लग्न झालंय का तुमचं? मीःहो झालंय ना.आणि आज तर marriage anniversari आहे. तीःoh really मी आणि माझा नवरा आमच्याही लग्नाची 20th marriage anniversariही आजच आहे.पण तो ही अजुन यायचा आहे. मीःखरंच hppy wdding niversary... तीःtnx

0 likes 0 shares
WhatsApp