****मी तुझीच आहे फक्त तुझी**** तो : तुला माहित आहे आज माझे आणि देवाचे तुझ्या मुले भांडण झाले. ती : काही पण फेकू नकोस. तो : अगं खरच सांगतो आहे. ती : बरे माझ्या मुळे.. आणि काय भांडलास तू देवा सोबत सांग मला... तो : ऐक देव मला म्हणाला "तिची एवढी वाट बघू नकोस ह्या जन्मी ती तुला मिळणार नाहीये !!” मग मी म्हणालो, “वाट बघण्याची मजा घेऊ दे मला, पुढल्या जन्मी तर शक्य आहे.” त्यावर तो म्हणाला, “एवढे प्रेम करू नकोस, पस्तावशील" मी म्हणालो, "बघुयात कि तू माझ्या आत्म्याला केवढं तडपावशील. देव, "सोड तिला, तुला स्वर्गातील अप्सरा दाखवितो !!” मी, "खाली येऊन बघ तिला, तुला स्वर्गातील अप्सरा विसरायला लावतो. देव, "हे बघ, तू हे विसरू नकोस की तू एक मनुष्य आहेस !! तो, "मग मला ती मिळून दे, आणि सिद्धकर कि तू देव आहेस. हे सगळं ऐकून झाल्या वर.. ती : माझ्या शोना आय लव यु मी तुझीच आहे फक्त तुझी..
0 likes
0 shares