Back to feed
A
Aarav Agarwal Love · Marathi · Life

"मी तुमचा आहे तुम्ही माझ्या आहात. माझं तुमच्या शिवाय अजिबात मन लागत नाही. किती समजावून सांगतो मी या माझ्या मनाला का असं करतोस तू ते पण म्हणत, एकदा कोणी आवडले मला मनात राहतो मी त्यांच्या सदा,यालाच तर प्रेम म्हणतात ज्यात दोन मन एक मेकांची होतात,सगळं जग विसरून एक मेकांनवर फक्त प्रेम करतात,संपूर्ण आयुष्य एक मेकांच्या नावावर करतात."❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp