Back to feed
A
Aarav Sharma Spiritual · Marathi · Spiritual

मी तुमचा सेवक आहे !! मी तुमच्या भक्तांचा भक्त आहे !! मी तुमच्या सेवकांच्या सेवकाचा दास सेवक आहे पाहा !! कुडलसंगाच्या शरणांनी केलेली प्रार्थना तुम्ही ऐकलीत !! तुमच्या श्रीकमलचरणी सामावून घ्या हे महादाणी कुडलसंगमदेवा !!! -विश्वविभूती महात्मा गुरु बसवण्णां 🙏🌹🌿🌼🌸🌹🌿

230 likes 4 shares
WhatsApp